व्हाइट सिटी स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हाइट सिटी स्टेडियम तथा द ग्रेट स्टेडियम इंग्लंडची राजधानी लंडनमधील मैदान होते. १९०८ उन्हाळी ऑलिंपिकसाठी बांधण्यात आलेल्या या मैदानात मैदानी खेळांसह मॅरेथॉन शर्यतीचा शेवट पहिल्यांदाचा योजण्यात आला. १९६६ फिफा विश्वचषकाचा एक सामनाही येथे खेळण्यात आला.

हे मैदान १९८५मध्ये पाडण्यात आले.