ऑलिंपिक स्टेडियम (अँटवर्प)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक मैदान (अँटवर्प) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ॲंटवर्प ऑलिंपिक मैदान
स्थान ॲंटवर्प, बेल्जियम
उद्घाटन इ.स. १९२०
आसन क्षमता १२,७७१
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९२० उन्हाळी ऑलिंपिक

ऑलिंपिक मैदान (डच: Olympisch Stadion) हे बेल्जियम देशाच्या ॲंटवर्प शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते.