Jump to content

अँटवर्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲंटवर्प या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲंटवर्प
Antwerpen
बेल्जियममधील शहर


ध्वज
चिन्ह
ॲंटवर्प is located in बेल्जियम
ॲंटवर्प
ॲंटवर्प
ॲंटवर्पचे बेल्जियममधील स्थान

गुणक: 51°13′0″N 4°24′0″E / 51.21667°N 4.40000°E / 51.21667; 4.40000

देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राज्य फ्लांडर्स
प्रांत अँटवर्प
क्षेत्रफळ २०४.५ चौ. किमी (७९.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,६१,४९६
  - घनता २,२५७ /चौ. किमी (५,८५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
[१]


ॲंटवर्प (डच: Antwerpen) ही बेल्जियम देशामधील अँटवर्प या नावाच्या प्रांताची राजधानी व बेल्जियममधील प्रमुख शहर आहे. ॲंटवर्प हे जगातील सातव्या व युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: