बीजिंग राष्ट्रीय स्टेडियम
Appearance
(बीजिंग नॅशनल स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
नॅशनल स्टेडियम (राष्ट्रीय स्टेडियम) | |
---|---|
बर्ड्स नेस्ट (पक्ष्याचे घरटे) | |
पूर्ण नाव | नॅशनल स्टेडियम |
उद्घाटन | २८ जून, इ.स. २००८ |
वरचा पृष्ठभाग (सरफेस) | गवती |
बांधकाम खर्च | ४२.३० कोटी अमेरिकी डॉलर |
आर्किटेक्ट |
हेर्त्सोग ॲंड द म्यूरों अरूपस्पोर्ट चायना आर्किटेक्चरल डिझाइन ॲंड रिसर्च ग्रुप आय वैवेई(कलाविषयक सल्लागार) |
स्ट्रक्चरल अभियंता | अरूप |
बीजिंग नॅशनल स्टेडियम किंवा नॅशनल स्टेडियम, जे बर्ड्स नेस्ट (पक्ष्याचे घरटे) या नावानेही ओळखले जाते, हे बीजिंग, चीन येथील एक स्टेडियम आहे. इ.स. २००८ सालच्या ऑलिंपिक्स व अपंगांच्या ऑलिंपिक खेळांसाठी हे स्टेडियम वापरले गेले.