Jump to content

ऑलिंपिक स्टेडियम (बर्लिन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक मैदान (बर्लिन) या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक स्टेडियम
मागील नावे Deutsches Stadion
स्थान बर्लिन, जर्मनी
उद्घाटन १९३६
पुनर्बांधणी १९७४, २००६
बांधकाम खर्च २४.७ कोटी युरो
आसन क्षमता ७७,१६६
वापरकर्ते संघ/स्पर्धा
हेर्था बे.एस.से.

मर्सिडिझ-बेन्झ अरेना (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ह्या स्थानावर १९१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी स्टेडियम बांधण्याचा विचार होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याने ऑलिंपिक स्टेडियमचे बांधकाम थांबवण्यात आले. सध्याचे स्टेडियम १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २००६ फिफा विश्वचषकासाठी ह्या स्टेडियमची मोठ्या प्रमाणावर खर्च करून डागडुजी करण्यात आली. ह्या विश्वचषकामधील अंतिम सामना येथेच खेळवला गेला.

बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हेर्था बे.एस.से. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक व्यतिरिक्त आजवर येथे १९७४२००६ फिफा विश्वचषकांमधील साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

[संपादन]

१९७४ फिफा विश्वचषक

[संपादन]

१९७४ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी
१४ जून १९७४ पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी 1-0 चिलीचा ध्वज चिली दुसरी फेरी
१८ जून १९७४ Flag of the German Democratic Republic पूर्व जर्मनी 1-1 चिलीचा ध्वज चिली दुसरी फेरी
२२ जून १९७४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 0-0 चिलीचा ध्वज चिली दुसरी फेरी

२००६ फिफा विश्वचषक

[संपादन]

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
13 June 2006 ब्राझीलचा ध्वज ब्राझील
1 – 0
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
गट फ
72,000
15 June 2006 स्वीडनचा ध्वज स्वीडन
1 – 0
पेराग्वेचा ध्वज पेराग्वे
गट ब
72,000
20 June 2006 जर्मनीचा ध्वज जर्मनी
3 – 0
इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर
गट अ
72,000
23 June 2006 युक्रेनचा ध्वज युक्रेन
1 – 0
ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया
गट ह
72,000
30 June 2006 जर्मनीचा ध्वज जर्मनी
1 – 1 (4 – 2 PEN
)
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
उपांत्य-पूर्व फेरी
72,000
9 July 2006 इटलीचा ध्वज इटली
1 – 1 (5 – 3 PEN
)
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
अंतिम सामना
72,000

बाह्य दुवे

[संपादन]
स्टेडियमचे विस्तृत चित्र