Jump to content

ग्रेनोबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेनोबल
Grenoble
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
ग्रेनोबल is located in फ्रान्स
ग्रेनोबल
ग्रेनोबल
ग्रेनोबलचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 45°12′1″N 5°43′20″E / 45.20028°N 5.72222°E / 45.20028; 5.72222

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
विभाग इझेर
क्षेत्रफळ १८.४४ चौ. किमी (७.१२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,५७,४२४
  - घनता ८,६८३ /चौ. किमी (२२,४९० /चौ. मैल)
  - महानगर ५,४२,८६७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
grenoble.fr


ग्रेनोबल (फ्रेंच: Grenoble) हे फ्रान्समधील एक शहर आहे. ग्रेनोबल फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.५७ लाख होती.

ग्रेनोबल हे १९६८ सालच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.

बाहय् दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: