स्ताद इव्ह-दू-मॅनूआ
Appearance
(स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ या पानावरून पुनर्निर्देशित)
स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ | |
---|---|
स्थान | कोलोंब, ऑत-दे-सीन, इल-दा-फ्रान्स |
उद्घाटन | इ.स. १९०७ |
पुनर्बांधणी | १९८४, १९९८, २०१४ |
आसन क्षमता | १४,००० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१९२४ उन्हाळी ऑलिंपिक १९३८ फिफा विश्वचषक |
स्ताद ओलिंपिक इव्ह-दू-मॅनूआ (फ्रेंच: Stade olympique Yves-du-Manoir) हे फ्रान्स देशाच्या पॅरिस महानगरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. १९०७ साली बांधण्यात आलेले हे स्टेडियम १९२४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे प्रमुख स्थान होते. ५०,००० आसनक्षमता असणाऱ्या ह्या स्टेडियममध्ये १९३८ फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता.
सध्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता सुमारे १४,००० आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- इतिहास Archived 2004-12-10 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत