सेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम
Appearance
सेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम | |
---|---|
स्थान | अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका |
उद्घाटन | १८ मे, इ.स. १९९६ |
आसन क्षमता | ८५,००० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१९९६ उन्हाळी ऑलिंपिक अटलांटा ब्रेव्ह्ज् |
सेंटेनियल ऑलिंपिक स्टेडियम (इंग्लिश: Centennial Olympic स्टेडियम) हे अमेरिका देशाच्या अटलांटा शहरामधील एक स्टेडियम आहे. १९९६ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. १९९७ साली ऑलिंपिक संपल्यानंतर हे स्टेडियम बदलून बेसबॉल मैदान बनवण्यात आले व त्याचे नाव बदलून टर्नर फील्ड असे ठेवले गेले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत