ऑलिंपिक मैदान (ॲम्स्टरडॅम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक मैदान (ऍम्स्टरडॅम) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक स्टेडियम
Olympic Stadium Amsterdam 1928.jpg
स्थान ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
उद्घाटन १७ मे १९२८
आसन क्षमता २२,२८८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ए.एफ.सी. एयाक्स (१९९६ सालापर्यंत)
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

ऑलिंपिक स्टेडियम (डच: Olympisch Stadion) हे नेदरलँड्स देशाच्या ॲम्स्टरडॅम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेलेले हे स्टेडियम सध्या एक संग्रहालय म्हणून वापरले जाते.

बाह्य दुवे[संपादन]