Jump to content

सोल ऑलिंपिक स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक मैदान (सोल) या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक मैदान
स्थान सोल, दक्षिण कोरिया
उद्घाटन २९ सप्टेंबर, इ.स. १९८४
बांधकाम खर्च १.०२५ अब्ज वोन
आसन क्षमता ६९,९५०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक

सोल ऑलिंपिक स्टेडियम (कोरियन: 서울올림픽주경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामधील एक स्टेडियम आहे. १९८६ आशियाई खेळ१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धांसाठी हे प्रमुख स्थळ होते.

बाह्य दुवे

[संपादन]