मातृक मृत्यू प्रमाणानुसार देशांची यादी
Appearance
मातृक मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेने "गर्भधारणे दरम्यान किंवा गर्भधारणेच्या समाप्तीच्या ४२ दिवसांच्या आत गर्भधारणेच्या कालावधी आणि स्थान लक्षात न घेता अपघाती किंवा प्रासंगिक कारणे वगळता कोणत्याही कारणामुळे गर्भधारणेद्वारे किंवा त्याच्या व्यवस्थापनामुळे स्त्रीचा झालेला मृत्यू." असे परिभाषित केले आहे. दुसरीकडे, मातृक मृत्यूचे प्रमाण, प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये झालेल्या मातृक मृत्यूची संख्या आहे. मातृ मृत्यूचे प्रमाण देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेसाठी निकष म्हणून वापरले जाते. जागतिक दर प्रति १,००,००० जिवंत जन्मांमध्ये २११ मातृक मृत्यू आहे. [२]
यादी
[संपादन]२३४५६७८९ आकडेवारी स्रोत संदर्भांमध्ये आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Maternal mortality ratio". Our World in Data. 16 February 2020 रोजी पाहिले.
- ^ "Maternal mortality ratio (modeled estimate, per 100,000 live births) | Data" (इंग्रजी भाषेत). 2018-06-27 रोजी पाहिले. Scroll down for country list.
- ^ "Maternal health". www.unicef.org (इंग्रजी भाषेत). 2021-05-24 रोजी पाहिले.
- ^ "Maternal mortality decreased to 186 deaths per 100,000 live births". UNFPA Pakistan (इंग्रजी भाषेत). 2020-08-21. 2021-05-24 रोजी पाहिले.