विश्व स्वास्थ्य संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विश्व स्वास्थ्य संस्था

विश्व स्वास्थ्य संघटनेचे ध्वजचिन्ह
विश्व स्वास्थ्य संघटनेचे ध्वजचिन्ह

स्थापना७ एप्रिल, इ.स. १९४८
प्रकारसंयुक्त राष्ट्राची संस्था
वैधानिक स्तरकार्यरत
उद्देश्यआरोग्यविषयक संस्था
मुख्यालयजिनेव्हा, स्वित्झर्लंड
पालक संगटनासंयुक्त राष्ट्राचे आर्थिक व सामाजिक मंडळ
वेबसाईटअधिकृत संकेतस्थळWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विश्व स्वास्थ्य संस्था (विस्वासं) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. एप्रिल ७ १९४८ रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एका अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या आरोग्य संस्थेचे कार्यच पुढे चालविले आहे.