Jump to content

२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया २०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१६ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१६ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अ‍ॅल्बर्ट पार्क सर्किट
दिनांक २० मार्च, इ.स. २०१६
अधिकृत नाव २०१६ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.१२ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२३.८३७
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ४९ फेरीवर, १:२८.९९७
विजेते
पहिला जर्मनी निको रॉसबर्ग
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१६ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१५ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१६ बहरैन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत २०१६ फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २० मार्च २०१६ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

[]

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२५.३५१ १:२४.६०५ १:२३.८३७
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२६.९३४ १:२४.७९६ १:२४.१९७
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२६.९४५ १:२५.२५७ १:२४.६७५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२६.५७९ १:२५.६१५ १:२५.०३३
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:२६.९३४ १:२५.६१५ १:२५.४३४
१९ ब्राझील फिलिपे मास्सा विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२५.९१८ १:२५.६४४ १:२५.४५८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी १:२७.०५७ १:२५.३८४ १:२५.५८२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - टॅग हुयर १:२६.९४५ १:२५.५९९ १:२५.५८९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:२६.६०७ १:२५.७५३
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ १:२६.५५० १:२५.८६५ १०
११ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२७.१३५ १:२५.९६१ १६
१२ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ १:२६.५३७ १:२६.१२५ ११
१३ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ १:२६.७४० १:२६.३०४ १२
१४ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट एफ१ १:२७.२४१ १:२७.६०१ १३
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन रेनोल्ट एफ१ १:२७.२९७ १:२७.७४२ १४
१६ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२७.४३५ १५
१७ १२ ब्राझील फेलिप नसर सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२७.९५८ १७
१८ २६ रशिया डॅनिल क्व्याट रेड बुल रेसिंग - टॅग हुयर १:२८.००६ १८
१९ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२८.३२२ १९
२० २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२९.६०६ २०
२१ ८८ इंडोनेशिया रिओ हरयाटो मानोर रेसिंग - मर्सिडीज-बेंझ १:२९.६२७ २२
२२ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग - मर्सिडीज-बेंझ १:२९.६४२ २१
१०७% वेळ: १:३१.३२५
संदर्भ:[][]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निको रॉसबर्गने मर्सिडीज-बेंझसाठी शर्यत जिंकली.
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५७ १:४८:१५.५६५ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५७ +८.०६० १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५७ +९.६४३ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग - टॅग हुयर ५७ +२४.३३० १२
१९ ब्राझील फिलिपे मास्सा विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +५८.९७९ १०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१२.०८१ १९
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ५७ +१:१४.१९९ १०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५७ +१:१५.१५३ १६
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१५.६८०
१० ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो - स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१६.८३३
११ ३० युनायटेड किंग्डम जॉलिओन पामर रेनोल्ट एफ१ ५७ +१:२३.३९९ १३
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन रेनोल्ट एफ१ ५७ +१:२५.६०६ १४
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया - मर्सिडीज-बेंझ ५७ +१:३१.६९९
१४ २२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ ५६ +१ फेरी १२
१५ १२ ब्राझील फेलिप नसर सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ५६ +१ फेरी १७
१६ ९४ जर्मनी पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग - मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी २१
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ३८ गाडी खराब झाली १५
मा. फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी २१ गाडी खराब झाली
मा. ८८ इंडोनेशिया रिओ हरयाटो मानोर रेसिंग - मर्सिडीज-बेंझ १७ गाडी खराब झाली २२
मा. २१ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १६ टक्कर २०
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ १६ टक्कर ११
सु.ना. २६ रशिया डॅनिल क्व्याट रेड बुल रेसिंग - टॅग हुयर इलेक्ट्रॉनिक बिगाड
संदर्भ:[][]
तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
जर्मनी निको रॉसबर्ग २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १२
ब्राझील फिलिपे मास्सा १०

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४३
इटली स्कुदेरिआ फेरारी १५
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १४
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१६ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबोर्न येथे".
  2. ^ "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री Results".
  3. ^ a b "पात्रता फेरी निकाल". 2016-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-02 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; gridharyanto नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - Race results". 2016-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-02 रोजी पाहिले.
  6. ^ "How the ऑस्ट्रेलियन Grand Prix unfolded".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१५ अबु धाबी ग्रांप्री
२०१६ हंगाम पुढील शर्यत:
२०१६ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री