माद्रिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माद्रिद
Madrid
स्पेन देशाची राजधानी

Catedral de la Almudena y Palacio Real.jpg

Bandera de Madrid.svg
ध्वज
Escudo de Madrid.svg
चिन्ह
माद्रिद is located in स्पेन
माद्रिद
माद्रिदचे स्पेनमधील स्थान

गुणक: 40°23′″N 3°43′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 40°23′″N 3°43′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य माद्रिद
स्थापना वर्ष ९ वे शतक
महापौर आल्बर्तो रुईझ-गाल्लार्दोन
क्षेत्रफळ ६०७ चौ. किमी (२३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,१८८ फूट (६६७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३२,१३,२७१
  - घनता ५,२९४ /चौ. किमी (१३,७१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.munimadrid.es


माद्रिद ही स्पेन देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे.

माद्रिद शहर स्पेनच्या मध्य भागात माद्रिद ह्याच नावाच्या संघात व कास्तिया इ लेओनकास्तिया-ला मांचा या संघांच्या मध्ये मान्सानारेस नदीच्या काठी वसलेले आहे.