लियुब्लियाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लियुब्लियाना
Ljubljana
स्लोव्हेनिया देशाची राजधानी

Ljubljana.jpg

Flag of Ljubljana.svg
ध्वज
Blason ville si Ljubljana (Slovénie).svg
चिन्ह
लियुब्लियाना is located in स्लोव्हेनिया
लियुब्लियाना
लियुब्लियाना
लियुब्लियानाचे स्लोव्हेनियामधील स्थान

गुणक: 46°03′20″N 14°30′30″E / 46.05556, 14.50833गुणक: 46°03′20″N 14°30′30″E / 46.05556, 14.50833

देश स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
स्थापना वर्ष इ.स. ११४४
क्षेत्रफळ २७५ चौ. किमी (१०६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९७८ फूट (२९८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,७०,८२८
  - घनता ९८५ /चौ. किमी (२,५५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.ljubljana.si/


लियुब्लियाना (स्लोव्हेन: Ljubljana Ljubljana.ogg उच्चार ; जर्मन: Laibach, इटालियन: Lubiana, लॅटिन: Labacum) ही स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्यभागात वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: