लिस्बन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिस्बन पोर्तुगालची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

लिस्बन शहराची वस्ती ५,६४,४७७ आहे तर महानगराची वस्ती ३३,४०,००० आहे.

वैयक्‍तिक साधने