बोर्दू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोर्दू
Bordeaux

Montage Bordeaux 1.jpg

Blason ville fr Bordeaux (Gironde).svg
चिन्ह
बोर्दू is located in फ्रान्स
बोर्दू
बोर्दूचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 44°50′19″N 0°34′42″W / 44.83861, -0.57833

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राज्य अ‍ॅकितेन
क्षेत्रफळ ४९.६६ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट
लोकसंख्या  
  - शहर २,५०,०८२
  - घनता ५,०६६ प्रति वर्ग किमी
http://www.bordeaux.fr/


बोर्दू ही नैऋत्य फ्रान्समधील अ‍ॅकितेन ह्या प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बोर्दू येथे आठव्या शतकापासून वाईन बनवण्यात आलेली आहे व आजही जगातील सर्वांत मोठ्या वाईन उत्पादकांमध्ये बोर्दूची गणना होते.