बुएनोस आइरेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुएनोस आइरेस
Buenos Aires
आर्जेन्टिना देशाची राजधानी

Buenos Aires Photo Montage.png
Flag of Buenos Aires City.png
ध्वज
Escudo de la Ciudad de Buenos Aires.png
चिन्ह
बुएनोस आइरेस is located in आर्जेन्टिना
बुएनोस आइरेस
बुएनोस आइरेसचे आर्जेन्टिनामधील स्थान

गुणक: 34°36′12″S 58°22′54″W / -34.60333, -58.38167

देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
स्थापना वर्ष १५३६
क्षेत्रफळ २०३ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ३०,५०,७२८
  - घनता १५,००५ प्रति वर्ग किमी
http://www.bue.gov.ar/


बुएनोस आइरेस (स्पॅनिश: Buenos Aires; अर्थ: सुंदर हवामान) ही आर्जेन्टिना देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बुएनोस आइरेस हे आर्जेन्टिनामधील एक स्वायत्त शहर आहे व ते ह्याच नावाच्या प्रांतामध्ये समाविष्ट केले जात नाही.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये