लिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिमा
Lima
पेरू देशाची राजधानी

Lima-peru.jpg

Flag of Lima.svg
ध्वज
Coat of arms of Lima.svg
चिन्ह
लिमा is located in Peru
लिमा
लिमाचे पेरूमधील स्थान

गुणक: 12°2′36″S 77°1′42″W / -12.04333, -77.02833

देश पेरू (देश) ध्वज पेरू
स्थापना वर्ष ११ वे शतक
क्षेत्रफळ ८०० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ० - ५०७९ फूट
लोकसंख्या  
  - शहर ७६,०५,७४२
  - घनता २,८४६ प्रति वर्ग किमी
http://www.munlima.gob.pe/


लिमा ही पेरूची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोऱ्यात, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००७ सालापर्यंत ८४ लाखांवर लोकसंख्या पोचलेले लिमा महानगर क्षेत्र लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको सिटी, साओ पाउलो, बुएनोस आइरेसरिओ दि जानेरो या शहरांपाठोपाठ पाचवे मोठे शहर बनले आहे.

बाह्य दुवे[संपादन]