ब्रसेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रसेल्स बेल्जियमची राजधानी व प्रमुख शहर आहे.

येथे हिर्‍यांना पैलू पाडण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. येथील हिर्‍यांची बाजारपेठ जगातील सगळ्यात मोठी आहे.

युरोपीय संघाची अनेक मुख्य कार्यालये येथे असल्यामुळे ब्रसेल्सला युरोपीय संघाची राजधानी म्हणले जाते.

वैयक्‍तिक साधने