रेआल माद्रिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रेआल माद्रिद
Soccerball current event.svg Current हंगाम
Real Madrid C.F. emblem
पूर्ण नाव रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल
Real Madrid Club de Fútbol
टोपणनाव लॉस ब्लांकोस (The Whites)
लॉस मेरेंगेस (The Meringues)[१]
स्थापना मार्च ६ १९०२
(सोसिएदाद माद्रिद फूटबॉल क्लब नावाने)[२]
मैदान सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम
माद्रिद, स्पेन
(आसनक्षमता 80,400[३])
अध्यक्ष स्पेन फ्लोरेंतियो पेरेज़
मुख्य प्रशिक्षक पोर्तुगाल होजे मौरिन्हो
लीग ला लीगा
2011–12 ला लीगा, 1st
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला माद्रिदमधील स्पॅनिश फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग (ला लीगा) मध्ये खेळतो. माद्रिदने ला लीगा हि स्पर्धा सर्वाधिक ३२ वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे युएफा चँपियन्स लीग सर्वाधिक ९ वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप १८ वेळा जिंकले आहे. एफ.सी. बार्सेलोना आणि ऍटलिको माद्रिद हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.

१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ युएफा चँपियन्स लीग जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, रोनाल्डो, झिनेदिन झिदान, राऊल गोन्झालेझ, लुईस फिगो, डेव्हिड बेकहॅम, रोबेर्तो कार्लोस, क्रिस्तियानो रोनाल्डो*, एकर कासियास* यासारखे नामांकित खेळाडू होते.

खेळाडू[संपादन]

सद्य संघ[संपादन]

ऑगस्ट ३१, इ.स. २०१२ची माहिती.
क्र. जागा नाव
स्पेन गो.र. एकर कासियास (captain)
स्पेन डिफें राफेल वाराने
पोर्तुगाल डिफें पेपे
स्पेन डिफें सेर्गियो रामोस (vice-captain)
पोर्तुगाल डिफें फाबियो कोएंत्राव
जर्मनी मि.फी. सामी खेदीरा
पोर्तुगाल फॉर. क्रिस्तियानो रोनाल्डो
ब्राझील मि.फी. काका
फ्रान्स फॉर. करीम बेन्झेमा
१० जर्मनी मि.फी. मेसुत ओझिल
१२ ब्राझील डिफें मार्सेलो
१३ स्पेन गो.र. अंतोनियो अदान
क्र. जागा नाव
१४ स्पेन मि.फी. शावी अलोन्सो
१५ घाना मि.फी. मिचेल एस्सिं
१६ पोर्तुगाल डिफें रिकार्डो कार्वाल्हो
१७ स्पेन डिफें आल्बारो आर्बेलोआ
१८ स्पेन डिफें राउल अल्बिऑल
१९ क्रोएशिया मि.फी. लूका मोद्रिक
२० आर्जेन्टिना फॉर. गोंझालो हिगुएन
२१ स्पेन फॉर. जोसे काल्लेखोंन
२२ आर्जेन्टिना फॉर. अँजल डी मारिया
२9 स्पेन फॉर. अल्वारो मोराता
35 स्पेन गो.र. जेसुस फेर्नान्देस

पारितोषिक[संपादन]

  • युएफा चँपियन्स लीग : (९) : १९५५–५६, १९५६–५७, १९५७–५८, १९५८–५९, १९५९–६०, १९६५–६६, १९९७–९८, १९९९–२०००, २००१–०२
  • ला लीगा : (३२) : १९३१–३२, १९३२–३३, १९५३–५४, १९५४–५५, १९५६–५७, १९५७–५८, १९६०–६१, १९६१–६२, १९६२–६३, १९६३–६४, १९६४–६५, १९६६–६७, १९६७–६८, १९६८–६९, १९७१–७२, १९७४–७५, १९७५–७६, १९७७–७८, १९७८–७९, १९७९–८०, १९८५–८६, १९८६–८७, १९८७–८८, १९८८–८९, १९८९–९०, १९९४–९५, १९९६–९७, २०००–०१, २००२–०३, २००६–०७, २००७–०८, २०११–१२
  • स्पॅनिश कप : (१८ ) : १९०५, १९०६, १९०७, १९०८, १९१७, १९३४, १९३६, १९४६, १९४७, १९६१–६२, १९६९–७०, १९७३–७४, १९७४–७५, १९७९–८०, १९८१–८२, १९८८–८९, १९९२–९३, २०१०–११


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Los Galacticos. In Spanish, the players are टोपणनावd ‘Los Merengues’ meaning literally ‘the meringues’ which applies to their white strip.
  2. .
  3. .