जयपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  ?जयपूर
राजस्थान • भारत
जंतर मंतर
जंतर मंतर
गुणक: 26°33′N 75°31′E / 26.55, 75.52
प्रमाणवेळ IST (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२००.४ km² (७७ sq mi)
• ४३१ m (१,४१४ ft)
जिल्हा जयपूर
लोकसंख्या
घनता
३,३२४,३१९ (२००५)
• १६,५८८/km² (४२,९६३/sq mi)
महापौर अशोक परनामी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• ३०२ ०xx
• +141
• INJAI
• RJ-14
संकेतस्थळ: जयपूर महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 26°33′N 75°31′E / 26.55, 75.52


जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये महाराजा जयसिंह द्वितीय यांनी केली. येथील लोकसंख्या इ.स. २००३ मध्ये जवळजवळ २७ लाख होती.

जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहेै

जयपुरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरु झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत.

जयपूरमधील हवामहाल
जयपूरमधील हवामहाल

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने