गॅलेलियो गॅलिली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गॅलेलियो गॅलिली
Justus Sustermans - Portrait of Galileo Galilei, 1636.jpg
जस्ट्स सुस्टरमान्स याने रंगविलेले गॅलिलियोचे व्यक्तिचित्र
जन्म फेब्रुवारी १५, १५६४
पिसा, टस्कनी, इटली
मृत्यू जानेवारी ८, १६४२
आर्केट्री, टस्कनी, इटली
निवासस्थान टस्कनीची महान डची
धर्म रोमन कॅथॉलिक
कार्यक्षेत्र खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित
कार्यसंस्था पादुआ विद्यापीठ
प्रशिक्षण पिसा विद्यापीठ
ख्याती गतियामिक(Kinematics)
दुर्बिण
सूर्यमाला
वडील vincenzo galileo
आई giulia ammannati

गॅलेलियो गॅलिली (फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ - जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, व तत्त्वज्ञ होता.