बिमल रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिमल रॉय (जुलै १२, इ.स. १९०९जानेवारी ७, इ.स. १९६६) हे हिंदी सिने सृष्टीतील एक यशस्वी दिग्दर्शक होते. इ.स. १९५५ साली त्यांचा देवदास हा चित्रपट खुपच गाजला होता. रोंय यांचा जन्म ढाका, पूर्व बंगाल, आता बांगलादेश. त्यांच्या मधुमती चित्रपटाने १९५८ मध्ये ९ फिल्मफेर पुरस्कार जिंकले, हा एक ३७ वर्षांपर्यंत विक्रम होता.

बिमल रॉय


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये