डेनिस हॅस्टर्ट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉन डेनिस डेनी हॅस्टर्ट (जानेवारी २, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सचा १९९९ ते २००७ दरम्यान अध्यक्ष होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |