कोल्हापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



कोल्हापूर विमानतळ
आहसंवि: KLHआप्रविको: VAKP
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा कोल्हापूर
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १,९९६ फू / ६०८ मी
गुणक (भौगोलिक) 16°39′53″N 074°17′22″E / 16.66472, 74.28944
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०७/२५ ४,४९५ १,३७० डांबरी धावपट्टी

कोल्हापूर विमानतळ (आय.ए.टी.ए.: KLHआय.सी.ए.ओ.: VAKP) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर येथे असलेले विमानतळ आहे.हे कोल्हापूरपासुन ९ कि.मी. अंतरावर उजलाईवाडी येथे आहे.


विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
किंगफिशर एरलाइन्स मुंबई

संदर्भ[संपादन]