झिरो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
झिरो विमानतळ
आहसंवि: ZERआप्रविको: VEZO
माहिती
विमानतळ प्रकार Public / Military
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ झिरो, अरुणाचल प्रदेश, भारत
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ५,४०३ फू / १,६४७ मी
गुणक (भौगोलिक) 27°35′18″N 093°49′41″E / 27.58833, 93.82806
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१८/३६ ४,०१० १,२२२ डांबरी

झिरो विमानतळ[१](आहसंवि: ZERआप्रविको: VEZO) हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील झिरो येथे असलेले विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्य स्थान[संपादन]

सध्या या ठिकाणी कोणतीही विमानसेवा नाही.

संदर्भ[संपादन]

  1. झिरो विमानतळ, अधिकृत नाव भारतीय विमानतळ प्राधिकरणानुसार

बाह्य दुवे[संपादन]