मदुरै विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मदुरै विमानतळ भारताच्या तामिळनाडू राज्यातील मदुरै येथे असलेला विमानतळ आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला प्रथम हे विमानतळ मोठ्या प्रमाणात वापरले गेले होते.

मदुरई रेल्वे स्टेशन पासून १२ की.मी दुरीवर हे विमानतळ आहे


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.