जोरहाट विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जोरहाट विमानतळ
रौरिया विमानतळ
आहसंवि: JRHआप्रविको: VEJT
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय वायुसेना
भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जोरहाट
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ३११ फू / ९५ मी
गुणक (भौगोलिक) 26°43′54″N 094°10′32″E / 26.73167, 94.17556
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०४/२२ ९,००० २,७४३ काँक्रिट धावपट्टी

जोरहाट विमानतळ(आहसंवि: JRHआप्रविको: VEJT) हे भारताच्या आसाम राज्यातील जोरहाट येथे असलेले विमानतळ आहे.यास 'रौरिया विमानतळ' असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
एर इंडिया दिब्रुगढ,गुवाहाटी,कोलकाता,शिलाँग
जेट एरवेज कोलकाता
जेटलाईट बंगळूर,गुवाहाटी,कोलकाता

बाह्य दुवे[संपादन]