भोपाळ विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
| राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ, भोपाळ राजा भोज अंतर-राष्ट्रीय विमानतल, भोपाल |
|||
|---|---|---|---|
| आहसंवि: BHO – आप्रविको: VABP | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| कोण्या शहरास सेवा | भोपाळ, मध्य प्रदेश | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | १,७१९ फू / ५२४ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | |||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| ०६/२४ | ३,४२० | १,०४२ | डांबरी धावपट्टी |
| १२/३० | ६,७०० | २,०४२ | डांबरी धावपट्टी |
राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ (हिंदी भाषा: राजा भोज अंतर-राष्ट्रीय विमानतल, भोपाल) (आय.ए.टी.ए.: BHO, आय.सी.ए.ओ.: VABP) हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ मधील विमानतळ आहे. हा विमानतळ भोपाळ शहरापासून १५ किमी वायव्येस बैरागढ उपनगरात रा.म.क्र. १२ वर आहे.