सोलापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सोलापूर विमानतळ
आहसंवि: SSEआप्रविको: VASL
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक [महाराष्ट्र विमानतळ विकास मंडळ]
स्थळ सोलापूर ,महाराष्ट्र
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १,५८४ फू / ४८३ मी
गुणक (भौगोलिक) 17°37′40″N 075°56′05″E / 17.62778, 75.93472
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१५/३३ ६,५९१ २,००९ , डांबरी धावपट्टी

सोलापूर विमानतळ (आहसंवि: SSEआप्रविको: VASL)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे असलेले विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
किंगफिशर एरलाइन्स मुंबई

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]