पुणे विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे विमानतळ
लोहगाव विमानतळ
आहसंवि: PNQआप्रविको: व्हीएपीओ
PNQ is located in महाराष्ट्र
PNQ
PNQ
पुणे विमानतळाचे महाराष्ट्रातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ पुणे
समुद्रसपाटीपासून उंची १,९४२ फू / ५९२ मी
गुणक (भौगोलिक) 18°34′56″N 073°55′11″E / 18.58222, 73.91972
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
१०/२८ २,५३९ ८,३२९ डांबरी
१४/३२ १,७९६ ५,८९३ डांबरी

पुणे विमानतळ (आहसंवि: PNQआप्रविको: VAPO) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील विमानतळभारतीय वायुसेनेचा एक वाहतूकतळ आहे. ह्यास लोहगाव विमानतळ असेही म्हणतात. हा विमानतळ पुणे शहराच्या ईशान्येस अंदाजे १० किमी अंतरावर स्थित आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
एअर इंडिया बंगळूर, दिल्ली
एअर इंडिया एक्सप्रेस दुबई
गोएअर बंगळूर, चेन्नई, दिल्ली, नागपूर
इंडिगो अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, नागपूर
जॅगसन एरलाइन्स शिर्डी
जेट एअरवेज अबु धाबी, बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, कोची
जेटकनेक्ट अहमदाबाद, दिल्ली, लखनौ
लुफ्तान्सा प्रिव्हेटेरद्वारा संचलित फ्रांकफुर्ट
स्पाइसजेट बंगळूर, दिल्ली, शारजा

बाह्य दुवे[संपादन]