हिमाचल प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?हिमाचल प्रदेश
भारत
—  राज्य  —
गुणक: 31°06′40″N 77°09′14″E / 31.111, 77.154
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ५५,६७३ चौ. किमी (२१,४९५ चौ. मैल)
राजधानी शिमला
मोठे शहर शिमला
जिल्हे १२
लोकसंख्या
घनता
 (२०वे) (२००१)
• १०९/km² (२८२/sq mi)
भाषा हिंदी, पहाडी
राज्यपाल प्रभा राव
मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ
स्थापित २५ जानेवारी १९७१
विधानसभा (जागा) एकसदनी (६८)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-HP
संकेतस्थळ: हिमाचल प्रदेश सरकारचे संकेतस्थळ

गुणक: 31°06′40″N 77°09′14″E / 31.111, 77.154

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. हिमाचलच्या उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिमेला पंजाब, आग्नेयेला उत्तराखंड व दक्षिणेला हरियाणा ही राज्ये आहेत. हिमाचल प्रदेशाचे क्षेत्रफळ ५५,६७३ चौ.किमी आहे. लोकसंख्या ६८,५६,५०९ एवढी आहे. हिंदीपहाडी ह्या येथील प्रमुख भाषा/बोली आहेत. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमाचल प्रदेशाची साक्षरता ८३.७८ टक्के आहे. गहू, बटाटे, तांदूळ, आले ही येथील प्रमुख पिके आहेत. हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली यांसारखी पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे.

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - हिमाचल प्रदेशमधील जिल्हे

हिमाचल प्रदेश या राज्यात १२ जिल्हे आहेत.