पोरबंदर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


पोरबंदर विमानतळ
आहसंवि: PBDआप्रविको: VAPR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा पोरबंदर
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १७ फू / ७ मी
गुणक (भौगोलिक) 21°38′55″N 069°39′26″E / 21.64861, 69.65722
संकेतस्थळ एरपोर्टस इंडियाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ४,५०० १,३७२ डांबरी धावपट्टी

पोरबंदर विमानतळ (आहसंवि: PBDआप्रविको: VAPR)हे भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर येथे असलेले विमानतळ आहे.सन २००८ला येथे नवीन टर्मिनल सुरू झाले.


विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
जेट एअरवेज दीव,मुंबई अहमदाबाद

संदर्भ[संपादन]