अकोला विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अकोला विमानतळ
आहसंवि: AKDआप्रविको: VAAK
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक महाराष्ट्र शासन
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा अकोला
स्थळ अकोला, महाराष्ट्र, भारत
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ९९९ फू / ३०४ मी
गुणक (भौगोलिक) 20°41′56″N 77°3′31″E / 20.69889, 77.05861
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ३९८५ १२१५ काही भाग काँक्रिट, तर काही भाग डांबरी धावपट्टी

अकोला विमानतळ(आय.ए.टी.ए.: AKDआय.सी.ए.ओ.: VAAK) हे महाराष्ट्र राज्याच्या अकोला शहरातील विमानतळ आहे. यास 'शिवणी विमानतळ' या नावाने देखील ओळखले जाते कारण ते अकोल्याच्या पूर्वेस असलेल्या शिवणी या गावात स्थित आहे.हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान [संपादन]

सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही. सध्या ह्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून त्यासाठी तेथील कृषी विद्यापिठाची जमिन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी विद्यापीठ व बाजुच्या गुढधी, शिवर, बाभूळगाव इ. गावातील जमिनी घ्याव्या लागतील. हे विस्तारिकरण झाल्यास अकोला, यवतमाळ, वाशिम,बुलढाणा, हिंगोली इ. जिल्ह्याना त्याचा फायदा होईल.

संदर्भ [संपादन]


बाह्य दुवे [संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.