दिमापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
दिमापूर विमानतळ
दिमापूर वायुसेना तळ
आहसंवि: DMUआप्रविको: VEMR
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ दिमापूर
समुद्रसपाटीपासून उंची ४८७ फू / १४८ मी
गुणक (भौगोलिक) 25°53′02″N 093°46′16″E / 25.88389, 93.77111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१२/३० ७,५१३ २,२९० डांबरी धावपट्टी

दिमापूर विमानतळ (आहसंवि: DMUआप्रविको: VEMR) हे भारताच्या नागालँड राज्यातील दिमापूर येथे असलेले विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
एर इंडिया स्थानिक गुवाहाटी,इंफाल, कोलकाता
इंडियन एरलाइन्स कोलकाता

बाह्य दुवे[संपादन]