आंध्र प्रदेश
| ?आंध्र प्रदेश भारत |
|
| — राज्य — | |
|
|
|
|
|
|
| गुणक: | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ | २,७५,०६८ km² (१,०६,२०४ sq mi) |
| राजधानी | हैदराबाद |
| मोठे शहर | हैदराबाद |
| जिल्हे | २३ |
| लोकसंख्या • घनता |
८,४६,५५,५३३ (५ वे) (२०११) • ३०७.८/km² (७९७/sq mi) |
| भाषा | तेलुगू, उर्दू |
| राज्यपाल | ई.एस.एल. नरसिंहन |
| मुख्यमंत्री | कोनिजेटी रोसैयाह |
| स्थापित | १ नोव्हेंबर, १९५६ |
| विधानसभा (जागा) | Bicameral (295+90) |
| आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AP |
| संकेतस्थळ: आंध्र प्रदेश संकेतस्थळ | |
| राजचिन्ह | |
गुणक:
आंध्रप्रदेश (तेलगु- ఆంధ్ర ప్రదేశ్, उर्दु- آندھرا پردیش) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेश हे क्षेत्रफळाने भारतात चौथे राज्य आहे व लोकसंख्येने भारतात पाचवे राज्य आहे. या राज्याची राजधानी हैदराबाद आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] भूगोल
- आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किमी आहे.
- राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
- आंध्रप्रदेश राज्य अक्षांश- १२°४१' ते २२°उत्तर व रेखांश ७७° ते ८४°४०' पुर्व मध्ये वसलेले आहे.
- राज्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ८,४६,५५,५३३ असून लोकसंख्येची घनता ३०७.८प्रति वर्ग किमी आहे.
[संपादन] चतुःसीमा
- पूर्वेस- बंगालचा उपसागर
- पश्चिमेस- कर्नाटक राज्य
- उत्तरेस-महाराष्ट्र राज्य, छत्तीसगढ राज्य, ओडिशा राज्य
- दक्षिणेस- तमिळनाडू राज्य
[संपादन] जिल्हे
यावरील विस्तृत लेख येथे पहा.
आंध्र प्रदेशमध्ये २३ जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी -
- आदिलाबाद
- अनंतपुर
- चित्तूर
- पूर्व गोदावरी
- गुंटुर
- हैदराबाद
- कडप्पा
- करीमनगर
- खम्मम
- कृष्णा
- कुर्नूल
- महबूबनगर
- मेदक
- नालगोंडा
- नेल्लोर
- निजामाबाद
- प्रकाशम
- रंगारेड्डी
- श्रीकाकुलम
- विशाखापट्टणम
- विजयनगर
- वारंगळ
- पश्चिम गोदावरी
[संपादन] राज्यातील पर्यटनस्थळे
[संपादन] चारमिनार
चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी १५९१ साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पध्दतीवरून हे नाव मिळाले. चारमिनार हा ५४ मीटर उंच आहे.
[संपादन] तिरुपती
तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.
[संपादन] श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
[संपादन] एथिपोथला धबधबा
[संपादन] बाह्य दुवे
|
||||||||||