जामनगर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जामनगर विमानतळ
જામનગર વિમાનમથક
आहसंवि: JGAआप्रविको: VAJM
माहिती
विमानतळ प्रकार सेना/ सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जामनगर
समुद्रसपाटीपासून उंची ६९ फू / २१ मी
गुणक (भौगोलिक) 22°27′56″N 070°00′45″E / 22.46556°N 70.01250°E / 22.46556; 70.01250
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०६/२४ ८,२४२ २,५१२ कॉंक्रिट
१२/३० ८,२३६ २,५१० डांबरी

जामनगर विमानतळ (आहसंवि: JGAआप्रविको: VAJM) हे भारताच्या गुजरात राज्यातील जामनगर येथे असलेला विमानतळ आहे.याची मालकी भारतीय वायुसेनेची आहे.परंतु येथे खाजगी व वाणिज्यिक विमानांना पण परवनगी देण्यात येते.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एरलाइंस मुंबई

संदर्भ[संपादन]