रायपूर विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
| रायपूर विमानतळ मना विमानतळ रायपूर विमानतळ |
|||
|---|---|---|---|
| आहसंवि: RPR – आप्रविको: VARP | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| कोण्या शहरास सेवा | रायपूर | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | १,०४१ फू / ३१७ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | |||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| ०६/२४ | ६,४१४ | १,९५५ | डांबरी धावपट्टी |
रायपूर विमानतळ (आय.ए.टी.ए.: RPR, आय.सी.ए.ओ.: VARP)हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथे असलेले विमानतळ आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]
| विमान कंपनी | गंतव्य स्थान |
|---|---|
| इंडियन एरलाइन्स | भुवनेश्वर,दिल्ली,मुंबई,नागपूर |
| जेट एरवेझ | अहमदाबाद,भोपाळ,दिल्ली,हैदराबाद,इंदूर |
| जेटलाइट | मुंबई |
| किंगफिशर एरलाइन्स | अहमदाबाद,भोपाळ,दिल्ली,हैदराबाद,इंदूर,ऐझ्वाल,कोलकाता,पुणे,रांची |
बाह्य दुवे[संपादन]
- रायपूर विमानतळ
- विमानतळ माहिती VARP वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.