मुझफ्फरपूर विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मुझफ्फरपूर विमानतळ | |||
|---|---|---|---|
| आहसंवि: MZU – आप्रविको: VEMZ | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| स्थळ | मुझफ्फरपूर | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | १७४ फू / ५३ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | गुणक: | ||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| १०/२८ | ३,३९० | १,२१६ | डांबरी धावपट्टी |
मुझफ्फरपूर विमानतळ (आंहवासंविको: MZU, आंहप्रवासंविको: VEMZ)हे भारताच्या बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथे असलेले विमानतळ आहे.इंदिरा गांधी यांच्या तेथे आगमनासाठी हे बांधण्यात आले होते.
[संपादन] विमानसेवा व गंतव्यस्थान
सध्या येथे कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही.
[संपादन] बाह्य दुवे
- येथे मुझफ्फरपूर विमानतळ बघा.
- विमानतळ माहिती VEMZ वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.