जम्मू आणि काश्मीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?जम्मू आणि काश्मीर
भारत
—  राज्य  —
जम्मू आणि काश्मीर दर्शविणारा नकाशा
जम्मू आणि काश्मीर दर्शविणारा छोटा भारत नकाशा
जम्मू आणि काश्मीर चे स्थान
  जम्मू (हिवाळी)
श्रीनगर (उन्हाळी)
 
गुणक: 33°27′N 76°14′E / 33.45, 76.24
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ २,२२,२३६ चौ. किमी (८५,८०६ चौ. मैल)
राजधानी जम्मू (हिवाळी)
श्रीनगर (उन्हाळी)
मोठे शहर जम्मू
जिल्हे २२
लोकसंख्या
घनता
 (१८ वे) (२००१)
• ४५.३१/km² (११७/sq mi)
भाषा उर्दू, काश्मिरी, डोग्री
राज्यपाल न‍रेंद्रनाथ व्होरा
मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाह
स्थापित २६ ऑक्टोबर १९४७
विधानसभा (जागा) Bicameral (८९+३६)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-JK
संकेतस्थळ: जम्मूकाश्मीर एनआयसी डॉट आय एन

गुणक: 33°27′N 76°14′E / 33.45, 76.24 जम्मुू आणि काश्मिर हे भारतातील अती उत्तरेकडे असलेले महत्वाचे राज्य आहे. या राज्याला भारताचा मुकुट असे सुद्धा म्हणतात. जम्मुू आणि काश्मिर च्या पश्चिमेला पाकिस्तान तर उत्तर व पूर्वेला चीन हे देश आहेत. या राज्याच्या दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. २,२२,२३६ चौ,किमी. क्षेत्रफळ असलेल्या या राज्याची लोकसंख्या १,२५,४८,९२६ एवढी आहे. काश्मिरीउर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. जम्मुू आणि काश्मिर ची साक्षरता ६८.७४ टक्के आहे. तांदूळ, गहूमका ही येथील प्रमुख पिके तर सफरचंद हे येथील प्रमुख फळ आहे. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. जम्मुू आणि काश्मिर ला भारताचे नंदनवन, भारताचा स्वर्ग अश्या अनेक नावांनी संबोधले जाते.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हे

जम्मू आणि काश्मीर राज्यात १४ जिल्हे आहेत.