ओडिशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओरिसा या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?ओडिशा
भारत
—  राज्य  —
गुणक: 20°09′N 85°30′E / 20.15, 85.5
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,५५,७०७ km² (६०,११९ sq mi)
राजधानी भुवनेश्वर
मोठे शहर भुवनेश्वर
जिल्हे ३०
लोकसंख्या
घनता
३,६७,०६,९२० (११ वा) (२००१)
• ३१४.४२/km² (८१४/sq mi)
भाषा उडिया
राज्यपाल मुरलीधर चंद्रकांत भंडारे
मुख्यमंत्री नवीन पट्ट्नायक
स्थापित १ जानेवारी, १९४९ (1949-01-01)
विधानसभा (जागा) Unicameral (= १४७)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-OR
संकेतस्थळ: ओडिशा सरकार संकेतस्थळ

गुणक: 20°09′N 85°30′E / 20.15, 85.5

ओडिशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha ; इंग्लिश: Orissa) भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक राज्य आहे. याचे मूळ नाव उडिशा आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] भूगोल

ओडिशा हे भरपूर खनिज संपत्ती असलेले राज्य आहे. छोटा नागपूरचे पठार व पूर्व घाट या राज्यात एकत्र येतात आणि या दोहोंतील खडकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ओडिशामध्ये मोठय़ा प्रमाणावर खनिजे मिळतात

[संपादन] चतुःसीमा

ओडिशाच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पश्चिमेस छत्तीसगढ तर उत्तरेस झारखंड ही राज्ये आहेत.

[संपादन] जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - ओरिसामधील जिल्हे.

ओडिशा राज्यात ३० जिल्हे आहेत.

[संपादन] औद्योगिकीकरण व सामाजिक विरोध

तत्कालीन ओडिशातील (आताचेझारखंड मधील) जमशेदपूर येथे पहिला स्वदेशी पोलाद कारखाना स्थापन झाला आणि या भागातील खनिज संपत्तीमुळे येथील राज्यात मोठय़ा प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. मात्र गेल्या ६० वर्षांतच विकासप्रकल्पांसाठी सुमारे ६० दशलक्ष ग्रामस्थांनी आपली घरे, जमिनी गमावल्या. त्यापैकी दोन दशलक्ष ग्रामस्थ एकट्या ओडिशातील आहेत. विकासप्रकल्पांतून स्थानिकांना लाभ मिळत नसल्याचा अनुभव त्यांनी जवळपास सहा दशके घेतला आहे. त्यातून शहाणे झालेले स्थानिक आता येऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहेत.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये