भारतीय विमानतळ प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भारतीय विमानतळ प्राधिकरण
Airports Authority of India logo.svg.png
भारतीय विमानतळ प्राधिकरण
प्रकार सार्वजनिक
स्थापना इ.स. १९९४
मुख्यालय नवी दिल्ली, भारत राजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली- ३
महत्त्वाच्या व्यक्ती व्ही.पी.अग्रवाल (चेअरमन)
सेवांतर्गत प्रदेशव्याप्ती भारत
उद्योगक्षेत्र विमानतळ, हवाई वहातूक नियंत्रण
सेवा विमानतळ, हवाई वहातूक नियंत्रण
कर्मचारी २२,०००
संकेतस्थळ http://www.aai.aero/public_notices/aaisite_test/main_new.jsp

भारतीय विमानतळ प्राधिकरण(इंग्लिश- Airports Authority of India (AAI) (हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ, हवाई वहातूक नियंत्रणशी संबंधी आहे.