राजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
| राजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरू राम दास आंतरराष्ट्रीय विमानतळ ਰਾਜਾ ਸਾਂਸੀ ਅਂਤਰ੍ਰਾਸ਼੍ਟ੍ਰੀਯ ਹਵਾਈ ਅਡ੍ਡਾ अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळ |
|||
|---|---|---|---|
| आहसंवि: ATQ – आप्रविको: VIAR | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
| प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| स्थळ | अमृतसर, भारत | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | ७५६ फू / २३० मी | ||
| गुणक (भौगोलिक) | |||
| संकेतस्थळ | |||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| १६/३४ | १०,७९१ | ३,२८९ | डांबरी धावपट्टी |
राजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (साचा:Lang-hi, साचा:Lang-pa) (आय.ए.टी.ए.: ATQ, आय.सी.ए.ओ.: VIAR),हे भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर येथे असलेले विमानतळ आहे. यास गुरू रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणुनही ओळखतात. अमृतसर आणि पश्चिम पंजाबला सोयीस्कर असा हा विमानतळ अमृतसर-अजनाला मार्गावर अमृतसरपासून ११ किमी वायव्येस राजा सांसी गावाजवळ आहे. येथे आठवड्यास साधारण ९० विमानांचे आवागमन होते.