दीव विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
दीव विमानतळ
आहसंवि: DIUआप्रविको: VA1P
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा दीव,जाफ्राबाद
स्थळ दीव,भारत
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर ३१ फू / ९ मी
गुणक (भौगोलिक) 20°42′47″N 070°55′16″E / 20.71306, 70.92111गुणक: 20°42′47″N 070°55′16″E / 20.71306, 70.92111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२२ ५,९८० १,८२३ डांबरी धावपट्टी
१३/३१ ३,५५५ १,०८४ डांबरी धावपट्टी

दीव विमानतळ(आहसंवि: DIUआप्रविको: VA1P) हे भारताच्या दमण आणि दीव राज्यातील दीव येथे असलेले विमानतळ आहे.दीव व्यतिरिक्त,हे गुजरात,वेरावळ,जाफ्राबाद इत्यादी शेजारच्या राज्यातील ठिकाणांनाही सेवा पुरविते.


विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
जेट एरवेज मुंबई,पोरबंदर

बाह्य दुवे[संपादन]