अंदमान आणि निकोबार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अंदमान आणि
निकोबार द्वीपसमूह

भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
गुणक: 11°41′N 92°46′E / 11.68, 92.77
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८,२४९ चौ. किमी (३,१८५ चौ. मैल)
राजधानी पोर्ट ब्लेयर
मोठे शहर पोर्ट ब्लेयर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
३,५६,१५२1 (३२) (इ.स. २००१)
• ४३/km² (१११/sq mi)
भाषा निकोबारी भाषा, बंगाली भाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा,तमिळ भाषा, मल्याळम भाषा, तेलुगू भाषा
लेफ्टनंट गव्हर्नर लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग
स्थापित जानेवारी ११ इ.स. १९५६
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AN
संकेतस्थळ: tourism.andaman.nic.in/
1लोकसंख्या भारतातील २००१ ची जनगणनेनुसार.

गुणक: 11°41′N 92°46′E / 11.68, 92.77 अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह भारताच्या पूर्वेस असलेला केंद्रशासित प्रदेश आहे.

जिल्हे[संपादन]