अरुणाचल प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अरुणाचल प्रदेश
भारत
—  राज्य  —
गुणक: 27°04′N 93°22′E / 27.06, 93.37
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८३,७४३ km² (३२,३३३ sq mi)
राजधानी इटानगर
मोठे शहर इटानगर
जिल्हे १७
लोकसंख्या
घनता
१०,९१,११७ (२६ वे) (२००१)
• १३/km² (३४/sq mi)
भाषा इंग्रजी, हिंदी
राज्यपाल जोगिंदर जसवंत सिंह
मुख्यमंत्री नाबाम तुकी
स्थापित २० फेब्रुवारी, इ.स. १९८७ (1987-02-20)
विधानसभा (जागा) Unicameral (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AR
संकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ

गुणक: 27°04′N 93°22′E / 27.06, 93.37 अरुणाचल प्रदेश हे भारतातील इशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. या राज्याची चीन व म्यानमार या देशांशी सीमा लागून आहेत. ह्या राज्याचा भागावर चीननेही अधिकार सांगितला असून १९६२ साली युद्ध झाले होते. इटानगर ही अरुणाचलची राजधानी आहे. अरुणाचल प्रदेशात शेजारी राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[१]

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

आसाममधून अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले.

[संपादन] भूगोल

ईशान्येकडील सुमारे ११लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. या राज्याच्या तीन सीमा अन्य देशांशी जोडलेल्या आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.

[संपादन] जिल्हे

यावरील विस्तृत लेख येथे आहे.

अरुणाचल प्रदेश राज्यात १३ जिल्हे आहेत.

[संपादन] संदर्भ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये