नाल विमानतळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नाल विमानतळ हे भारताच्या राजस्थान राज्यातील बिकानेर येथे तयार होत असलेले विमानतळ आहे.येथे वायुसेना तळही आहे. हे बिकानेरपासुन १३ kilometres ( मैल) अंतरावर आहे.त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे.[१] सन २०१० मध्ये ते सुरू होण्याचे प्रस्तावित आहे.[२]
संदर्भ [संपादन]
- ↑ "टाईम्स ऑफ इंडियाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) Bikaner set to have own airport", टाईम्स ऑफ इंडिया. संकेतस्थळ २ जुलै २०१० रोजी तपासले.
- ↑ "टाईम्स ऑफ इंडियाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) Air connectivity to Bikaner in a year: Minister", टाईम्स ऑफ इंडिया. संकेतस्थळ २ जुलै २०१० रोजी तपासले.