केशोद विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
केशोद विमानतळ
आहसंवि: IXKआप्रविको: VAKS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा जुनागढ / वेरावळ
स्थळ केशोद, गुजरात, भारत
उन्नतन(एलिव्हेशन)  सरासरी समुद्र- सपाटीच्या वर १६७ फू / ५१ मी
गुणक (भौगोलिक) 21°19′01″N 070°16′13″E / 21.31694, 70.27028
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ४,५०० १,३७२ डांबरी धावपट्टी

केशोद विमानतळ[१](आंहवासंविको: IXKआंहप्रवासंविको: VAKS) हे भारताच्या गुजरात राज्यातील केशोद येथे असलेले विमानतळ आहे.हे प्राथमिकरित्या जुनागढवेरावळ या शहरांना व सभोवतालच्या क्षेत्रास सेवा पुरविते.

[संपादन] विमानसेवा व गंतव्यस्थान

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही.


[संपादन] संदर्भ

  1. केशोद विमानतळ (जुनागढ)

[संपादन] बाह्य दुवे


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये