विजयवाडा विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विजयवाडा विमानतळ
आहसंवि: VGAआप्रविको: VOBZ
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ विजयवाडा
समुद्रसपाटीपासून उंची ८२ फू / २५ मी
गुणक (भौगोलिक) 16°31′50″N 080°47′49″E / 16.53056, 80.79694गुणक: 16°31′50″N 080°47′49″E / 16.53056, 80.79694
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०८/२६ ५,७२५ १,७४५ डांबरी धावपट्टी

विजयवाडा विमानतळ (आहसंवि: VGAआप्रविको: VOBZ)हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे असलेले विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
किंगफिशर एरलाइंस बंगरुळ,हैदराबाद

अपघात व घटना[संपादन]

  • २८ ऑगस्ट १९८० ला, व्हायकर्स व्हिसकाउंट हे हंस एरचे विमान काटकसरीच्या दुरुस्तीच्या पलीकडे क्षतिग्रस्त झाले.कारण लँडींग[मराठी शब्द सुचवा](भूअवतरण???)करतांना ते तीन वेळेस उसळले व त्याचे समोरचे चाक दुमडले.[१]

स्त्रोत[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. अपघात वर्णन. Aviation Safety Network. 8 October 2009 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]